रिकाम्या पोटी ज्यूस प्यावा की नाही

Anuradha Vipat

फळांचा रस

फळांचा रस कधी प्यायला हवा हे देखील माहीत असायला हवे.

Drink juice on empty stomach

ॲसिड

प्रत्येक फळामध्ये काही ना काही ॲसिड असतात.

Drink juice on empty stomach

डोके जड

जर तुम्ही उपाशी पोटी असे रस घेतला तर त्यामुळे काही काळासाठी तुम्हाला डोके जड झाल्यासारखे वाटेल

Drink juice on empty stomach

बद्धकोष्ठतेचा त्रास

रिकाम्या पोटी ज्यूस पिण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो

Drink juice on empty stomach

पोटात जळजळ

रिकाम्या पोटी ज्यूस पिण्यामुळे पोटात जळजळ होऊ लागते

Drink juice on empty stomach

पोटदुखीचा त्रास

रिकाम्या पोटी ज्यूस घेतल्यानंतर पोटदुखीचा त्रास होतो.

Drink juice on empty stomach

ओटीपोट

रिकाम्या पोटी ज्यूस घेतल्यानंतर ओटीपोट ही वेदना होऊ शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drink juice on empty stomach