इथं पेट्रोलपेक्षाही महाग मिळतं पाणी!

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारतात जवळपास सर्वच ठिकाणी सहजरित्या पिण्याचं पाणी उपलब्ध होतं. बाटलीबंद पाणी देखील २० रुपयांना मिळतं.

Drinking Water

आज आपण जाणून घेणार आहोत अशी ठिकाणं जिथं पेट्रोलपेक्षाही महाग पाण्याची विक्री केली जाते.

Drinking Water

जगातील सर्वाधिक महाग पाणी कोस्टारिकामध्ये मिळतं. या ठिकाणी तुम्हाला एक बाटली पाण्यासाठी १७५ रुपये खर्च करावे लागतात.

Drinking Water

नॉर्वेमध्ये देखील बाटलीबंद पाणी महाग मिळतं. इथं एक बाटली पाण्यासाठी सुमारे १७३ रुपये खर्च करावे लागतात.

Drinking Water

जगातील सर्वाधिक शक्तीशाली देशांपैकी एक अमेरिकेतही पाणी सहज उपलब्ध होत नाही. या ठिकाणी एक बाटली पाण्यासाठी १५६ रुपये मोजावे लागतात.

Drinking Water

ऑस्ट्रेलियातही पाणी खूपच महाग मिळतं. या ठिकाणी एक बाटली पाण्यासाठी १३९ रुपये लागतात.

Drinking Water

कॅनडातही पाणी खूपच महाग मिळतं. इथं एक बाटली पाण्याची किंमत १३८ रुपये आहे.

Drinking Water

फिनलंड या देशात पाण्याची एक बाटली १३७ रुपयांना मिळते. तर पूर्टोरिकोमध्ये दीड लीटर पाणी बाटली १३२ रुपयांना मिळते.

Drinking Water

सिंगापूरातही पाणी स्वस्त मिळत नाही. इथं एक बाटली पाणी १३० रुपयांना मिळते. तर हाँगकाँगमध्ये एक बाटली पाणी १२९ रुपयांना मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking Water