Anukreethy Vas : DSP मधील अन्नपूर्णा पाहा...

सकाळ डिजिटल टीम

अनुकृती वास ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे

Anukreethy Vas hot photo

अनुकृतीला फेमिना मिस इंडिया 2018 चा मुकुट मिळाला आहे.

Anukreethy Vas hot photo

चीन येथे होणाऱ्या मिस वर्ल्ड २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली होती

Anukreethy Vas hot photo

जिथे तिने टॉप 30 मध्ये स्थान पटकावले होते

Anukreethy Vas hot photo

अनुकृती आता विजय सेतूपती सोबत मोठ्या पडद्यावर दिसली आहे

Anukreethy Vas hot photo

अनुकृतीने DSP चित्रपटात विजय सेतूपतीच्या बायकोची भूमिका साकारली आहे.

Anukreethy Vas hot photo

Anukreethy Vas hot photoआपल्या अभिनयाने तिने चाहत्यांना वेड लावले आहे

Anukreethy Vas hot photo

अनुकृती वास दिसायला सुंदर आहे, तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात

Anukreethy Vas hot photo

अनुक्रितीचा जन्म तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे झाला.

Anukreethy Vas hot photo

तिची आई सेलेना यांनी तिचे संगोपन केले होते.

Anukreethy Vas hot photo

तिचा बिकनीवरील हा देखील खूप व्हायरल झाला आहे

Anukreethy Vas hot photo

अनुक्रितीचा हा रेड ड्रेसमधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anukreethy Vas hot photo