त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चितळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल

Anuradha Vipat

वादग्रस्त वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले. कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेले आले असता अभिनेत्री केतकी चितळे हिने कर्मचाऱ्यांशी बोलताना आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती

Ketaki Chitale

कर्मचाऱ्यांशी हुज्जत

महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यानंतर केतकी चितळेला नेटकरी ट्रोल करत आहेत

Ketaki Chitale

तुम्ही मराठा म्हणजे...

या व्हिडीओमध्ये केतकी म्हणते, "तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. धन्यवाद मॅडम.

Ketaki Chitale

महिला कर्मचाऱ्याचे कौतुक

सध्या नेटकरी महापालिकाकडून आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे कौतुक करताना दिसत आहे.

Ketaki Chitale

नेटकऱ्यांने मत

महिला कर्मचाऱ्याने अतिशय शांत पद्धतीने उत्तरे दिली, असे मत एका नेटकऱ्यांने व्यक्त केली आहेत.

Ketaki Chitale

तरीही सुधरलेली नाही

तर एका नेटकऱ्याने लिहिले की, "जेलची हवा खाऊन आली तरीही सुधरलेली नाही.

Ketaki Chitale

वृद्धांसाठी सोनू सुदचं आणखी एक नवं पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonu Sood