तुमच्या याच सवयींमुळे कमी होते एनर्जी, अशी घ्या काळजी

साक्षी राऊत

भूतकाळातील चुकींमुळे वर्तमानात दुखी राहिल्याने तुम्ही आरोग्यासा हानी पोहोचवताय.

Health Tips

उदास राहणे

लहान-सहान गोष्टींबाबत विचार करून दु:खी होणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

Health Tips

फोनचा वापर

जास्तीत जास्त स्मार्टफोन आणि गॅजेट्सचा वापर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Health Tips

झोप

कमी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला एनर्जी कमी असल्याचे जाणवते.

Health Tips

नकारात्मक विचार

नकारात्मक विचार करत तुम्ही फक्त तुमच्या घरच्यांचीच नव्हे तर कुटुंबियांची सकारात्मक एनर्जीसुद्धा घालवता.

Health Tips

अनहेल्दी डाएट

जास्त शुगर, कार्ब्स, ट्रान्स फॅट आणि जंक फूड खाऊन तुम्ही तुमची एनर्जी घावता.

Health Tips

प्रत्येक वेळी तक्रारी करणे म्हणजे तुमची एनर्जी वेस्ट करणे होय.

Health Tips

डिहायड्रेशन

पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips