या कारणाने मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

Anuradha Vipat

प्रकृती खालावली

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे.

Mithun Chakraborty

 रुग्णालयात दाखल

त्यांना 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mithun Chakraborty

खासगी रुग्णालयात दाखल

छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mithun Chakraborty

प्रकृतीबाबत अपडेट

त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाहीत.

Mithun Chakraborty

चाहत्यांमध्ये खळबळ

ही बातमी पसरताच मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

Mithun Chakraborty

फोटो समोर

 मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील पहिला फोटो देखील समोर आला आहे. 

Mithun Chakraborty

‘फर्ग्यूसन की ऐश्वर्या राय’ मानसी नाईकला ‘अशी’ मिळाली ही ओळख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.