तेरी मेरी यारी ! दहा वर्षांत बदलली 'दुनियादारी'

Vaishali Patil

चित्रपट

मराठी चित्रपट विश्वामध्ये असे काही चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

संजय जाधव

संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या चित्रपटानंही या चित्रपटांच्या यादीत नाव मिळवलं आहे.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

19 जुलै, 2013

दिग्दर्शक व निर्माता संजय जाधवचा 'दुनियादारी' चित्रपट 19 जुलै, 2013ला प्रदर्शित झाला होता.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

दुनियादारी कादंबरी

राठीतील प्रसिद्ध कादंबरीकार सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या लोकप्रिय कादंबरीवर जाधव यांनी चित्रपट निर्मिती केली होती.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

चित्रपटातील शिरीन, बच्चू , दिग्या , मीनू , साई या मित्रांच्या जोडीनं अवघ्या महाराष्ट्राला वेड केलं होतं.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

बॉक्स ऑफिस

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करणा-या 'दुनियादारी' या आयकॉनिक मराठी सिनेमानं यंदा दहा वर्ष पूर्ण केली आहेत.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

सेलिब्रेशन

निमित्ताने संपूर्ण टीमने एकत्र येऊन सेलिब्रेशन केले आहे.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team

सई

या सेलिब्रेशनचे काही फोटो सईनं तिच्या सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

duniyadari movie completed ten years sai tamhankar shared photos with movie team