केसात गजरा,कानात झुमके! देवीचा आशिर्वाद घेणारी ही अभिनेत्री कोण?

Vaishali Patil

कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये जगातील सर्वात मोठा सण दुर्गापूजा सुरू झाला आहे.

Devoleena Bhattacharjee

टीव्ही सिरीयल अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही देखील पश्चिम बंगालमधील आहे.

Devoleena Bhattacharjee

त्यामुळे देवोलीनाही दुर्गा पूजा उत्सवासाठी खुप उत्साही आहे.

Devoleena Bhattacharjee

अलीकडेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

Devoleena Bhattacharjee

ज्यामध्ये ती देवीच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे.

Devoleena Bhattacharjee

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही मूळची बंगालची असल्याने तिचे चाहते तिला बंगाली ब्युटी असेही म्हणतात.

Devoleena Bhattacharjee

'साथ निभाना साथिया' या मालिकेत गोपी बहूची भुमिका साकारुन ती लोकप्रिय झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devoleena Bhattacharjee