दसऱ्याला करा हे १० उपाय, नकारात्मकता कायमची पळेल दूर

साक्षी राऊत

दसरा हिंदू धर्मातील मुख्य सणांपैकी एक मानला जातो.

Dussehra Remedies

उपाय

ज्योतिष शास्त्रानुसार, दसऱ्याच्या दिवशी विशेष उपाय केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात.

Dussehra Remedies

शमी वनस्पती

दसऱ्याच्या दिवशी शमी वनस्पतीची पूजा करावी. सरसोच्या तेलाचा दिवा लावावा.

Dussehra Remedies

हनुमान चालीसा

दसऱ्याच्या दिवशी बजरंगबलीला भगव्या रंगाचे शेंदूर आणि शुद्ध तूप चढवावे. हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण करावे.

Dussehra Remedies

गायत्री मंत्र

कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी गायत्री मंत्राचा जप करावा. हवनासह गायत्री मंत्राचा जप फायदेशीर ठरेल.

Dussehra Remedies

सैंधव मीठ

दसऱ्याच्या दिवशी सकाळी घरी सैंधव मिठाने स्वच्छता करावी.

Dussehra Remedies

रावण दहन

असे मानले जाते की रावण दहनाची राख घरातील तिजोरीत आणून ठेवावी. याने घरात सुख-समृद्धी नांदते.

Dussehra Remedies

अपराजितचं रोपटं

मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी अपराजितच्या रोपट्याची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळवता येतो.

Dussehra Remedies

वाहनांची पूजा

नव्या जुन्या सगळ्या वाहनांची पूजा करा. दैनंदिन वापरात असलेल्या वस्तूंची पूजा केल्याने घरात आनंद येतो.

Dussehra Remedies

नारळाचा उपाय

एक पूर्ण नारळ डोक्यावरून फिरवून रावण दहनाच्या अग्नीत टाका. असे मानले जाते की या उपायने जीवनातील कष्ट दूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Remedies