रशियात भूकंप तर जपानमध्ये त्सुनामी, पाहा मन हेलावणारे फोटो...

Shubham Banubakode

रशियात भूकंप

रशियाच्या सुदूर पूर्वेतील कमचटका द्वीपकल्पात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

भूकंपाची तीव्रता

या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

इमारतींचं नुकसान

या भागातील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

जपानमध्ये त्सुनामी

या भूकंपानंतर जपानमध्ये सुनामी आली असून इतर चार देशांनाही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

मने हेलावणारे फोटो

रशियातील भूकंप अन् जपानमधील त्सुनामीनंतर अनेक मने हेलावणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

पाच देशांना इशारा

या भूकंपनानंतर पाच देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये जपान, रशिया, अमेरिका, हवाई आणि मायक्रोनेशिया यांच्या समावेश आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

भूकंपाचे केंद्र

रशियातील कमचटका येथील भूकंपाचे केंद्र पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरापासून सुमारे 125 किलोमीटर पूर्व-दक्षिणपूर्वेला होते, अशी माहिती आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

त्सुनामीच्या लाटा

हा भूकंप 19.3 किलोमीटर खोलीवर झाला आहे. माहितीनुसार, सुनामीच्या लाटा 4 मीटरपर्यंत उंच होत्या, ज्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

8.8 Magnitude Earthquake Hits Russia | esakal

नागाचा आणि नागपूरचा काय संबंध ? कसं मिळालं नाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Established Nagpur City? | esakal
हेही वाचा -