बाथरुमच्या पाईपमध्ये केस अडकून पाईप होतात चोकअप? वापरा या ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

घरातील टॉयलेट आणि बाथरुमही स्वच्छ असावं अशी आपली इच्छा असते.

hair stuck in bathroom | esakal

सगळा कचरा बाथरुमच्या पाईपमध्ये जातो आणि काहीवेळा अडकून बसण्याचीही शक्यता असते.

hair stuck in bathroom | esakal

गळणारे केस

केस धुतले की गळणारे केस हे बाथरुमच्या जाळीवर अडकतात.

hair stuck in bathroom | esakal

सोप्या ट्रिक्स

यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत.

hair stuck in bathroom | esakal

केमिकल ड्रेन क्लिनर

या क्लिनरचे काम हेच असते की पाईपमध्ये किंवा नळीमध्ये अडकलेले केस वितळवणे.

hair stuck in bathroom | esakal

ड्रेन क्लिनर कधी वापरु नयेत

बाथरुमच्या पाईपला वॉटर लिकेज असल्यास आणि या केमिकलच्या वासाचा त्रास होत असेल तर हे क्लिनर अजिबात वापरु नयेत. क्लिनर जास्त रासायनिक असल्याने पाईप फुटणे, खराब होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

hair stuck in bathroom | esakal

बेकींग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर

१ कप व्हाइट व्हिनेगर नळीमध्ये घालून अर्धा मिनीटाने १ कप बेकींग सोडा यात घालायचा. नळीमध्ये जमा झालेले केस निघून जाण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair stuck in bathroom | esakal