Periods Pain : पाळी सुरू असताना केळे खा आणि खुशाल राहा !

नमिता धुरी

पाळीच्या वेदना कमी करायच्या असतील तर केळे नक्की खा.

Periods Pain

केळ्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असते ज्यामुळे पाळीच्या वेदना कमी होतात.

Periods Pain

रक्तप्रवाह

यात फायबर भरपूर असल्याने रक्तप्रवाह सुधारतो.

Periods Pain

एनर्जी

शरीराला ऊर्जा प्राप्त होते.

Periods Pain

स्नायू

स्नायूंमधील वेदना कमी होतात.

Periods Pain

झोप

मूड स्विंग्ज कमी होतात व झोप चांगली लागते.

Periods Pain

पीएमएस

पीएमएसची लक्षणे कमी होतात व कमकुवतपणा जाणवत नाही.

Periods Pain

केळ्यामुळे शरीर बळकट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Periods Pain