कोथींंबीर खा आणि आरोग्याला मिळवा अनेक फायदे

Anuradha Vipat

कोथिंबीर खाण्याचे फायदे

कोथिंबीर खाण्याचे आरोग्यासाठी सुध्दा बरेच फायदे आहेत

coriander health benefits

आरोग्यासाठी असलेले फायदे

आपण आज कोथिंबीर खाण्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे बघूया.

coriander health benefits

त्वचेची जळजळ

एंटीर्यूमेटिक आणि अँटीर्यूमेटिक गुणधर्मांमुळे ते त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

coriander health benefits

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी

कोथिंबीर चेहऱ्याच्या सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे

coriander health benefits

उत्तम क्लीन्सर

कोथिंबीर हे एक उत्तम क्लीन्सर देखील आहे.

coriander health benefits

चेहऱ्याचा कोरडेपणा

कोथिंबिरीचा रस कच्च्या दुधात मिसळल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो

coriander health benefits

कोलेस्टेरॉलची पातळी

कोथिंबिर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास अतिशय प्रभावी आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

coriander health benefits