दिवाळीचा फराळ खा आणि अशी घ्या तब्बेतीची काळजी

Anuradha Vipat

दिवाळीसाठी बनवण्यात येणारा फराळ

दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो

Diwali snack and health

शुगर, कोलेस्टेरॉल

फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात.

Diwali snack and health

मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरा

त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता.

Diwali snack and health

पदार्थ तळण्याऐवजी बेक करा

फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा.

Diwali snack and health

तेल योग्य प्रमाणात तापवा

फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.

Diwali snack and health

झोपण्यापूर्वी फराळ खाणे टाळा

दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.

Diwali snack and health

फराळ खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा

फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali snack and health