रोज खा ड्रॅगन फ्रूट, होतील लाभदायक फायदे

Anuradha Vipat

लोकप्रिय

ड्रॅगन फ्रूट सध्या खूप लोकप्रिय झाले आहे.

Eat dragon fruit

कमी-कॅलरी

असे मानले जाते की या कमी-कॅलरी फळामध्ये अनेक पोषक घटक असतात. 

Eat dragon fruit

अँटीऑक्सिडंट्स

ड्रॅगन फ्रूटमध्ये फिनोलिक अॅसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि बीटासानिन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात

Eat dragon fruit

  पोटाची समस्या

पोटाच्या समस्यांवर ड्रॅगन फ्रूट गुणकारी आहे

Eat dragon fruit

बद्धकोष्ठता

ड्रॅगन फ्रूट बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी इतर समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

Eat dragon fruit

ओपन पोअर्सची समस्या

ड्रॅगन फ्रुटचा गर चेहऱ्याला लावल्याने ओपन पोअर्सची समस्या कमी होते.

Eat dragon fruit

चेहऱ्याची त्वचा

चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यास मदत होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eat dragon fruit