Anuradha Vipat
अंजीर खाणे पोटासाठी खूप फायदेशीर आहे.
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते
अंजीरमुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
अंजीरमध्ये असलेले फायबर पचनासाठी चांगले मानले जाते.
अंजीरमुळे अॅसिडिटी, अपचन, गॅस यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते
वजन कमी करायचे असेल तर अंजीराचे नियमित सेवन करा.
अंजीरमध्ये फिसिन नावाचे पाचक एंझाइम आढळते. जे अन्न लवकर पचवण्याचे काम करते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.