Egg Curry : अंडा करी खा अन् इम्युनिटी वाढवा

सकाळ डिजिटल टीम

अंडा करी ही डाएट करणाऱ्यांनी आवर्जून खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

Egg Curry | sakal

अंडा करी खाल्याने शरिराला भरपूर प्रोटीन्स मिळतं.

Egg Curry | sakal

याशिवाय अंडा करीने इम्युनिटीसुद्धा वाढते.

Egg Curry | sakal

अंडा करी खाल्याने हाडं मजबूत राहतात.

Egg Curry | sakal

गर्भावस्थेत सुद्धा डॉक्टर अंडाकरी खाण्याचा सल्ला देतात.

Egg Curry | sakal

अंडाकरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. कारण अंडा करीचे टेस्ट अप्रतिम असते.

Egg Curry | sakal

अंडा करी मुळे आर्यनची कमतरता भरुन निघते.

Egg Curry | sakal

तुम्ही दर रविवारी अंडा करी खाण्याचा बेत आखू शकता.

Egg Curry | sakal

अंडा करी करायला सोपी अशी रेसिपी आहे.

Egg Curry | sakal

हेल्दी जेवण करायचं असेल तर अंडाकरी जेवणात असायलाच हवी.

Egg Curry | sakal

अंडी खाल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Egg Curry | sakal