भिजवलेले खजूर खा आणि मिळवा अनोखे फायदे

Anuradha Vipat

गुणकारी

खजूर भिजवून त्याचे सेवन केल्यास तो खूप गुणकारी ठरतो. 

Eat soaked dates

फायदे

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे जाणून घेऊया

Eat soaked dates

रक्तातील साखरेची पातळी

भिजवलेल्या खजुराचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Eat soaked dates

स्मरणशक्ती वाढण्यास मदत

 भिजवलेल्या खजुराचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

Eat soaked dates

 वजन नियंत्रणात राहते. 

भिजवलेल्या खजुराचे सेवन केल्याने वजनही नियंत्रणात राहते. 

Eat soaked dates

हृदयाशी संबंधित आजार

खजुराचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.

Eat soaked dates

त्वचा निरोगी ठेवण्यास मदत

भिजवलेल्या खजुराचे सेवन केल्याने ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eat soaked dates