सुरण खा आणि मिळवा हे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

रक्तामधील कोलेस्टेरॉल

सुरणाचे नियमितपणे सेवन केल्यामुळे रक्तामधील कोलेस्टेरॉल कमी होतं.

health benefits of Eat suran

मधुमेह

सुरणचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित राहतो

health benefits of Eat suran

कर्करोग

सुरणामध्येही कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करण्याचे गुणधर्म असतात.

health benefits of Eat suran

बीटा कॅरोटीनने समृद्ध

सुरण अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व सी आणि बीटा कॅरोटीनने समृद्ध आहे

health benefits of Eat suran

मूळव्याध

सुरणचे सेवन केल्याने मूळव्याध बरा होण्यास मदत होते

health benefits of Eat suran

ओटीपोटात दुखत असल्यास

ओटीपोटात दुखत असल्यास सुरणचे सेवन करावे

health benefits of Eat suran

बद्धकोष्ठता

सुरणचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासुन आराम मिळतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

health benefits of Eat suran