रक्त वाढीसाठी खा हे पदार्थ

Anuradha Vipat

शरीरातील रक्ताचे प्रमाण

शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आणि आरोग्यासाठी दररोजचा पौष्टिक आहार महत्त्वपूर्ण असतो

increase blood

आवळा 

तुम्ही आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात

increase blood

बीट

बीटामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

increase blood

सूर्यफूलच्या बिया 

सूर्यफूल बियाणे हे रक्तवाढीशाठी उपयोगी आहेत

increase blood

केळी 

केळ्यांमध्ये असलेले प्रथिने, लोह आणि खनिजे शरीरातील रक्ताची पातळी वाढवतात

increase blood

सफरचंद

सफरचंदामध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वांचे  प्रमाण अधिक असते

increase blood

अंजीर

शरीरातील रक्तवाढीसाठी अंजीर खूप फायदेशीर ठरते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

increase blood