चांगली झोप घेण्यासाठी झोपण्यापूर्वी हे खा

नमिता धुरी

पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमने युक्त असे केळे खाल्ल्यास स्नायूंना आराम मिळतो.

बदामात भरपूर कॅल्शिअम असते. त्यामुळे बदाम खाल्ल्यावर शरीर शांत होते.

अक्रोडमध्ये मेलोटोनीन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. यामुळे

ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शिअमयुक्त योगर्ट चांगली झोप आणण्यास मदत करते.

फोलेट, मॅग्नेशिअम आणि ब ६ जीवनसत्त्व यांनी युक्त असे पालक सेरोटोनिनच्या निर्मितीस उपयुक्त ठरते व झोप आणणारे मेलोटोनिन बनवते.

जायफळमुळे नसा शांत होतात व सेरोटोनिन तयार होते. हर्बल चहामध्ये किंवा गरम दुधात जायफळ घालून प्या.

रताळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम असते. यामुळे चांगली झोप येते.

कॅमोमाईल चहा चांगली झोप देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.