Vitamin B12 : बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी हे खा

नमिता धुरी

हाडे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी बी १२ जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी कोणते पदार्थ खावेत हे पाहू या...

Vitamin B12

थकवा, अशक्तपणा, मळमळ, उलटी, तोंडात वेदना, पिवळी त्वचा, हाता-पायांमध्ये सूज, कमी दिसणे ही बी १२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत.

Vitamin B12

ट्युना, सेमन, अंडे, मांस यांचे सेवन करा.

Vitamin B12

दुग्धजन्य पदार्थ खा.

Vitamin B12

सोयाबीनपासून तयार केलेले पदार्थ खा.

Vitamin B12

ओट्स खा.

Vitamin B12

ब्रोकोली खा.

Vitamin B12

अळंबी खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vitamin B12