सकाळ डिजिटल टीम
लवंगमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक विकारांना प्रतिबंध होतो.
रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत २ लवंगा खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो
लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
लवंग पावडर आणि मध समान प्रमाणात मिसळून त्याचे चाटण केल्यास मळमळ होण्याची समस्या दूर होते
लवंग तेल, आले आणि मध यांचे एकत्रित सेवन करण्याने सर्दी-खोकला आणि पडशामध्ये आराम मिळतो.
रिकाम्या पोटी 2 लवंगा खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.