रिकाम्या पोटी केळी खाणं आहे आरोग्यास धोक्याचं

Anuradha Vipat

मॅग्नेशियमचे प्रमाण

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते

Eating bananas an empty stomach

कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण

ज्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण असमतोल होत

Eating bananas an empty stomach

पोटॅशियम आणि फायबर

केळीमध्येही पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.

Eating bananas an empty stomach

पाचन समस्या

तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी केळी खालल्याने पाचन समस्या उद्भवू शकते

Eating bananas an empty stomach

ऊर्जा

रिकाम्या पोटी खाल्ल्याने आपल्याला केवळ थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते.

Eating bananas an empty stomach

थकवा व सुस्तपणा

रिकाम्या पोटी खाल्ल्याने थकवा व सुस्तपणा वाटू शकतो.

Eating bananas an empty stomach

हृदयाला नुकसान

रिकाम्या पोटी खाल्ल्याने हृदयाला नुकसान होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating bananas an empty stomach