वेलची खाल्ल्याने दूर होते पुरुषांची शारीरिक कमजोरी, कशी ते वाचा

Anuradha Vipat

आरोग्यासाठी फायदेशीर

वेलची जेवढी चवीला चविष्ट आहे, तेवढीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

Eating cardamom

फायदे

वेलचीचे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात

Eating cardamom

शारीरिक कमकुवतेवर मात

पुरुषांच्या शारीरिक कमकुवतेवर मात करण्यासाठी हिरवी वेलची खूप आरोग्यदायी आहे

Eating cardamom

लघवीशी संबंधित समस्या

पुरुषांमध्ये लघवीशी संबंधित समस्या असल्यास हिरवी वेलची खूप प्रभावी ठरते

Eating cardamom

वजनही नियंत्रित

वेलची खालल्याने शरीराचे वजनही नियंत्रित राहते

Eating cardamom

चांगल्या आरोग्यासाठी

एसिडिटी, तणाव, ब्लड प्रेशर, बद्धकोष्ठता, यूरिन इन्फेक्शन,पचन त्रास आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी वेलची खाण्याने फायदा होतो

Eating cardamom

कॅन्सरशी लढण्यात मदत

वेलची मधील अ‍ॅन्टीइम्फालामेट्री घटक तोंडाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सरशी लढण्यात मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating cardamom