पावसाळ्यात पाणीपुरी खाणे ठरू शकते हानिकारक

Anuradha Vipat

पाणीपुरी खाण्याची क्रेझ

प्रत्येक हंगामात पाणीपुरी खाण्याची क्रेझ वाढते

Eating panipuri during monsoon

हानिकारक ठरू शकते

पावसाळ्यात पाणीपुरी कसे हानिकारक ठरू शकते हे आज आपण पाहूयात

Eating panipuri during monsoon

बॅक्टेरिया पसरण्याचा धोका

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते आणि त्यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो.

Eating panipuri during monsoon

खाणे टाळावे

या ऋतूत पाणीपुरी खाणे टाळावे

Eating panipuri during monsoon

स्वच्छतेची काळजी

पाणीपुरी बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ते दूषित होऊ शकतात.

Eating panipuri during monsoon

पोटाशी संबंधित समस्या

पाणीपुरी खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात 

Eating panipuri during monsoon

पुदिन्याच्या पानांचे पाणी

पावसाळ्यात पाणीपुरीमध्ये चिंचेच्या पाण्याऐवजी पुदिन्याच्या पानांचे पाणी जास्त फायदेशीर ठरू शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating panipuri during monsoon