जास्त मांसाहार खाल्ल्यावर आरोग्यावर होतात हे घातक परिणाम

सकाळ डिजिटल टीम

आताच्या जमान्यातील व्यस्त जीवनशैलुमीळं बहुतांश लोक शरीराची योग्यप्रकारे काळजी घेत नाहीत.

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी संतुलित आहारावर लक्ष देणं आवश्यक असतं. 

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

रेड मीट, चिकन आणि अन्य प्रकारच्या मांसाहाराचे सेवन मधुमेह आणि कर्करोगासारखे  आजार होण्याची शक्यता असते. 

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

आहारात मांसाहाराचा समावेश न करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

सतत मांसाहार खाल्ल्याने माणसाच्या सरासरी आयुष्यात घट होऊ शकते.

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

अतिप्रमाणात मांसाहार खाल्ल्याने गंभीर आजार होण्याची शक्यता असते. 

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

मांसाहार खाणे टाळणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

Eating too much meat has harmful effects on health | Esakal

मांसाहार न खाता आहारात भात, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्यास आरोग्या निरोगी राहू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating too much meat has harmful effects on health | Esakal