जास्त प्रमाणात मटार खाणे शरीरासाठी हानिकारक ?

Anuradha Vipat

आतडी सिंड्रोम आणि डायरिया

खूप जास्त मटार खाल्ल्याने आतडी सिंड्रोम आणि डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात

Eating too much peas

पोट फुगणे

जास्त मटार खाल्ल्याने पोट फुगणे, सूज येणे आणि गॅसची समस्या निर्माण होते.

Eating too much peas

सांधेदुखी

जास्त मटार खाल्ल्याने सांधेदुखी आणि युरिक ऍसिडची समस्या वाढू शकते.

Eating too much peas

यूरिक ॲसिड

मटारमध्ये अमीनो ॲसिड, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे यूरिक ॲसिड वाढवतात. 

Eating too much peas

 वजन

मटारचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमचे वजन वाढू शकते

Eating too much peas

गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास

एखाद्या व्यक्तीला वारंवार गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्यांनी मटार कमी खावेत.

Eating too much peas

हिना खानच्या एथनिक लूकचे चाहते दिवाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hina Khan's ethnic look