जास्त प्रमाणात जांभूळ खाताय? मग त्याच्या तोट्यांनाही सामोरे जा

Anuradha Vipat

जांभूळ

विविध प्रकारच्या फळांचे सेवन करणे हे आपल्यासाठी फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे त्याचा तोटाही होतो. त्यातीलच एक फळ म्हणजेच जांभूळ

fruit disadvantages

वात आजार

रिकाम्या पोटी जर जांभूळाचे सेवन करत केल्याने वात हा आजार होऊ शकतो

fruit disadvantages

त्रास होण्याची शक्यता

जांभूळ स्वच्छ मिठाच्या पाण्यात न धुता जर खाले तर त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते 

fruit disadvantages

दिवसातून मूठभर जांभळे

कमीत कमी आपण दिवसातून मूठभर जांभळे खाऊ शकतो. परंतु, एकाच वेळी अतिरिक्त प्रमाणात खाल्याने त्रास होऊ शकतो.

fruit disadvantages

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थाचे सेवन आपण जांभूळ खाल्ल्यानंतर अजिबात करू नये नाहीतर यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.
fruit disadvantages

डायबिटीस

जांभळाचे सेवन केल्यामुळे आपण डायबिटीस या समस्यांपासून दूर राहू शकतो 

fruit disadvantages

रक्ताचे शुद्धीकरण

जांभळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होऊन रक्तातील साखर देखील नियंत्रित राहण्यास मदत होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fruit disadvantages