Chinmay Jagtap
आपल्या विविध विधानांमुळे अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात
अमृता फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांचा विवाह 2005 मध्ये झाला
अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना एक मुलगी असून तिचे नाव दिविजा आहे
नागपूरमधील कॉन्व्हेंट शाळा सेंट जोसेफ या ठिकाणी अमृता फडणवीस यांच शालेय शिक्षण झालं आहे
जी एस कॉलेज ऑफ कॉमर्समधून अमृता फडणवीस या पदवीधर झाल्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी पुणे येथून 'टॅक्सेशन लॉ'चे शिक्षण घेतले आहे
अमृता फडणवीस यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.