एकता कपूर वाढलेलं वजन आणि ड्रेसमुळे झाली ट्रोल,यूजर्स म्हणाले 'छोटा भीम'

Anuradha Vipat

स्टाईलमुळे वर्चस्व

टीव्हीची क्वीन एकता कपूर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे वर्चस्व गाजवते.

Ekta Kapoor got trolled

टीव्हीची राणी

एकता कपूरची अशी एकही मालिका नाही जी लोकांना आवडत नसेल. याच कारणामुळे तिला टीव्हीची राणीही म्हटले जाते.

Ekta Kapoor got trolled

MAMI फिल्म फेस्टिव्हल

एकताने MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होते. तिथून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ekta Kapoor got trolled

सोशल मीडियावर खूप ट्रोल

चित्रपट महोत्सवात एकता काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. तिने ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूप छान दिसत होती पण तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

Ekta Kapoor got trolled

रेड कार्पेट व्हिडिओ

एकता कपूरचा रेड कार्पेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे.

Ekta Kapoor got trolled

व्हिडिओवर कमेंट

व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे छोटा भीम, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे यात एकता कुठे आहे

Ekta Kapoor got trolled

बॉडी शेमिंगची शिकार

एकता कपूरला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ती अनेकवेळा तिच्या ड्रेसमुळे बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ekta Kapoor got trolled