Electric Car : तुमच्या इलेक्ट्रीक कारचा मायलेज (रेंज) वाढवायचाय?

सकाळ डिजिटल टीम

कारची बॅटरी १० टक्क्यांपेक्षा कमी कधीही जाऊ देऊ नका. कारण १० टक्क्यांच्या खाली आणि ८० टक्क्यांच्या वर चार्जिंगला जास्त वेळ लागतो.

Electric Car | esakal

बॅटरीला आवश्यकते पेक्षा जास्त चार्ज करू नका. त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते.

Electric Car | esakal

कारची जेवढी कपॅसिटी आहे तेवढ्यावरच चालवा. जास्त लोक किंवा सामान भरून बॅटरीवर ताण आणू नका.

Electric Car | esakal

नव्या टेक्नॉलॉजिच्या कार्समध्ये रीजनरेटिव ब्रेकिंग टेक्नोलॉजी आली आहे. तशाच कार वापरा. यामुळे ब्रेक दाबल्यावर बॅटरी रिस्टोअर्ड होते.

Electric Car | esakal

घरात सोलर पॅनल लावून त्याला कारच्या चार्जिंगशी कनेक्ट करा. यामुळे चार्जिंगचा कोणताही खर्च येणार नाही.

Electric Car | esakal

कार उन्हात पार्क किंवा चार्ज करू नका. त्यामुळे बॅटरी लॉस होऊन रेंज कमी होते.

Electric Car | esakal

कार फार वेगात चालवू नका. सतत रेझ केल्याने बॅटरीवर ताण येतो आणि कारची रेंज कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electric Car | esakal