एल्विश यादवची भविष्यवाणी खरी ठरली, बिग बॉससोबतचा या स्पर्धकाचा संपला प्रवास

Anuradha Vipat

बिग बॉस या शोमध्ये...

टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस 17 आता त्याच्या फिनालेकडे वळला आहे. सलमान खानचा शो संपायला अवघे काही आठवडे बाकी आहेत, त्यामुळेच बिग बॉस या शोमध्ये अनेक नवे ट्विस्ट घेऊन येत आहेत.

Elvish Yadav

नॉमिनेट करण्याचे टास्क

बिग बॉसने या सीझनमध्ये कॅप्टन बनलेल्या तीन स्पर्धकांना घरामध्ये उपस्थित असलेल्या स्पर्धकांपैकी एकाला घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्याचे टास्क दिले.

Elvish Yadav

यांना घरातून बाहेर काढण्यासाठी

बिग बॉसच्या आदेशानंतर, ईशा मालवीयाने आयेशा खानला, औराने अभिषेक कुमारला नामांकित केले आणि मुनव्वर फारुकीने 'बाबू भैया' यूके रायडर 07 अनुराग डोवाल यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकित केले.

Elvish Yadav

एल्विश यादव

एका आठवड्यापूर्वी, बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवने मायक्रोब्लॉगिंग साइट 'एक्स' वर ट्विट केले होते

Elvish Yadav

असे का वाटते...

त्याने लिहिले होते की बिग बॉसने अनुराग डोवाल यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने सोडावे असे का वाटते. पण जनतेच्या मताने हे शक्य नाही.

Elvish Yadav

“वाह, बिग बॉस

एल्विशने 24 डिसेंबरला हे ट्विट केले होते. आता बिग बॉस OTT 2 च्या विजेत्याने त्याच्या जुन्या ट्विटचा हवाला देत लिहिले आहे, “वाह, बिग बॉस.”

Elvish Yadav

अंकिता लोखंडेचा दिशा सालियनबद्दल मोठा खुलासा, म्हणाली- ती सुशांतची मॅनेजर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande