Jargon : ऑफिसमध्ये विशेष भाषेच्या अतिवापरामुळे मुंबईकर त्रस्त

नमिता धुरी

मुंबईतील ७९ टक्‍के व्‍यावसायिक मान्‍य करतात की, ते काम करत असलेले सह-कर्मचारी विशेष भाषेचा अतिवापर करतात.

Jargon

मुंबईतील ८४ टक्‍के व्‍यावसायिक दृढपणे मान्‍य करतात की, त्‍यांना त्‍यांच्‍या कामाच्‍या ठिकाणी स्‍वत:हून विशेष भाषेचा अर्थ समजून घेण्‍यास प्रवृत्त करण्‍यात आले.

Jargon

विशेष भाषेच्‍या अतिवापरामुळे मुंबईतील श्रमजीवी व्‍यावसायिकांना (३७ टक्‍के) दररोज संवादामधून वगळल्‍यासारखे वाटते.

Jargon

मुंबईतील १० पैकी जवळपास ३ व्‍यावसायिक (२९ टक्‍के) मान्‍य करतात की विशेष भाषेच्‍या गैरसमजामुळे दररोज अतिरिक्‍त मीटिंग्ज, ईमेल्‍स किंवा डिलिव्‍हरेबल्‍समध्‍ये सुधारणा अशा स्‍वरूपात वेळ वाया जातो.

Jargon

मुंबईतील ३७ टक्‍के व्‍यावसायिकांना दररोज कामाच्‍या मीटिंगदरम्‍यान त्‍यांचे सहकारी त्‍यांना न समजणाऱ्या भाषेत बोलत असल्‍यासारखे वाटते.

Jargon

३० टक्‍के व्‍यावसायिकांना वाटते की, विशेष भाषेच्‍या गैरसमजामुळे अतिरिक्‍त मीटिंग्ज, ईमेल्‍स किंवा डिलिव्‍हेरेबल्‍समध्‍ये सुधारणा अशा स्‍वरूपात वेळ वाया जातो.

Jargon

मुंबईमध्‍ये सर्वाधिक वापरले जाणारे बिझनेस जार्गन

बी२सी (बिझनेस टू कस्‍टमर)

बी२बी (बिझनेस टू बिझनेस)

ईओडी (एण्‍ड ऑफ डे)

Jargon

कामाच्‍या ठिकाणी गोंधळात टाकणारी विशेष भाषा :

कीप मी इन द लूप

टेक ऑफलाइन

विन-विन सिच्‍युएशन

कोअर कॉम्‍पीटन्‍सी

व्‍हॅल्‍यू-अॅड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jargon