Energy Tips : वयाच्या चाळीशीतही हवा असेल विशीतला उत्साह तर हे पदार्थ टाळा

नमिता धुरी

वयाच्या चाळीशीतही तरूण असल्यासारखी ऊर्जा हवी असल्यास हे पदार्थ टाळा.

Energy Tips

प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने ज्वलन वाढते.

Energy Tips

अल्कोहोल प्यायल्याने पचनक्रिया बिघडते.

Energy Tips

फास्ट फूड खाल्ल्याने त्वचारोग उद्भवतात.

Energy Tips

फळांचे डबाबंद रस प्यायल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.

Energy Tips

रिफाइंड कार्बोहायड्रेट घेतल्याने हार्मोन्समध्ये व्यत्यय येतो.

Energy Tips

हे सर्व पदार्थ चाळीशीला पोहोचण्यापूर्वीच टाळा.

Energy Tips

फ्लेक्स सीड्स, डार्क चॉकलेट, ग्रीन टी यांसारखे पदार्थ खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Energy Tips