हा दिग्गज क्रिकेटर लग्नाआधी झाला होता 'Father'!

Kiran Mahanavar

अॅशेस 2023 मध्ये ख्वाजाची विकेट घेतल्यानंतर ओली रॉबिन्सनने असभ्य टिप्पण्या केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose

सध्या इंग्लंडच्या कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या ओली रॉबिन्सनची प्रेमकहाणी चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose

ओली रॉबिन्सनची पत्नी लॉरेन रोज 2015 पासून एकमेकांना डेट करत आहे.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose

बराच काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 2020 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose

दोघांनी जुलै 2020 मध्ये लग्न केले. पण याआधी तो वडील झाला होता.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose

ऑली रॉबिन्सनची पत्नी लॉरेन रोज हिलाही प्राण्यांची खूप आवड आहे.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose

ती अनेकदा तिच्या कुत्र्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ollie robinson-love-story-with wife-lauren-rose