Pragya Kapoor : निर्माती प्रग्या कपूर च थेट स्वीडन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन!

सकाळ डिजिटल टीम

पर्यावरणवादी आणि निर्मात्या प्रग्या कपूर हिने तिचा हा वाढदिवस खास तऱ्हेने साजरा केला.

Pragya Kapoor | esakal

खास दिवस सेलिब्रेट

कुटुंब आणि मित्रांसोबत अनेक वर्षांनी प्रग्या कपूरने स्वीडनमध्ये खास दिवस सेलिब्रेट केला.

Pragya Kapoor | esakal

आनंद

प्रग्याला त्यामुळे खूप आनंद झाला आहे.

Pragya Kapoor | esakal

बालपणीचे आठवणी

प्रग्याच्या बालपणीचे अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत.

Pragya Kapoor | esakal

100 व्या क्लीन अप

प्रग्या कपूरने अलीकडेच कार्टर रोड वांद्रे येथे तिच्या 100 व्या क्लीन अप पूर्ण केल.

Pragya Kapoor | esakal

अनोखा उपक्रम

एक साथ फाऊंडेशनसोबत तिने हा अनोखा उपक्रम साजरा केला.

Pragya Kapoor | esakal

प्रग्या कपूरचा आजचा दिवस खूप खास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pragya Kapoor | esakal