मच्छरांना जगातून नष्ट करणं धोकादायक का आहे?

कार्तिक पुजारी

मच्छर

मच्छर अनेक आजारांचा प्रसार करण्याचे कारण ठरत असतात

नष्ट

त्यामुळे मच्छरांना संपूर्ण जगातून नष्ट करायला हवं का?

प्रजाती

जगभरात मच्छरांच्या जवळपास ३५०० प्रजाती आढळतात

१००

यापैकी १०० प्रजातींपासून माणसांना धोका असतो

मृत्यू

मलेरिया, डेंग्यु आणि यलो फिवरसारख्या आजारामुळे जगभरात दरवर्षी १० लाख लोकांचा मृत्यू होतो

दुष्परिणाम

मच्छरांना समूळ नष्ट करण्याचे दुष्परिणाम देखील आहेत. मच्छर वनस्पतींमधील परागकण पसरवण्याचं काम करत असतात

पक्षी

अनेक पक्षी मच्छर खाऊन जिवंत राहतात. तसेच मासे आणि बेंडूक हेदेखील मच्छर खात असतात

धोकादायक

त्यामुळे मच्छर पूर्णपणे नष्ट करणे धोकादायक ठरु शकते

शास्त्रज्ञ

शास्त्रज्ञ मच्छरांपासून पसरणारे आजार रोखण्यासाठी काम करत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eradicate mosquitoes can be dangerous