Esha Deol Divorce : का झाला 'ईशा' अन् 'भरत'चा घटस्फोट?

युगंधर ताजणे

ईशा देओलच्या घटस्फोटामुळे बॉलीवूडमधील तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

गेल्या काही दिवसांपासून ईशाच्या घटस्फोटाविषयी वेगवेगळी चर्चा सुरु होती. अखेर अकरा वर्षानंतर ती पती भरत तख्तानीपासून वेगळी झाली आहे.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलच्या घटस्फोटाच्या बातमीनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

अकरा वर्षांच्या संसारानंतर त्यांनी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

आता सोशल मीडियावर त्यांच्यात नेमक्या कोणत्या कारणामुळे घटस्फोट झाला याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

ईशा आणि भरतला दोन मुली असून त्यांची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

ईशानं तिच्या अम्मा मिया नावाच्या पुस्तकातून काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

तिनं म्हटलं आहे की, माझ्याकडून भरतच्याबाबत अनेक गोष्टींबाबत दुर्लक्ष झाले. जेव्हा आम्हाला दुसरी मुलगी झाली तेव्हापासून आमच्यातील वाद वाढत होते.

Esha Deol Bharat Takhatani Divorce

त्या पुस्तकातून ईशानं वैवाहिक नात्यावर भाष्य केलं आहे. जे आता चर्चेत आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Deol Bharat Takhatani Divorce