ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा Esha Deol

Aishwarya Musale

ईशा देओल हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

esha deol | sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

esha deol | sakal

ईशा गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

esha deol | sakal

ईशाने तिचे हे फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये शेअर केले आहेत.

esha deol | sakal

या फोटोंमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे.

esha deol | sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

esha deol | sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

esha deol | sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

esha deol | sakal