Esha Gupta : ईशाच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ईशा गुप्ताने समकालीन अभिनेत्रींना मागे टाकून उंच झेप घेतली आहे

Esha Gupta

आजही ईशी तितकीच हॉट आणि सेक्सी दिसते

Esha Gupta

ईशीचे हॉट फोटो आज व्हायरल होत आहेत

ती नुकतीच प्रकाश झा यांच्या 'आश्रम ३'मध्ये दिसली होती

Esha Gupta

'आश्रम ३'मध्येही ती बोल्ड अंदाजामध्ये दिसली होती

तिचे हॉट फोटो बघणं म्हणजे चाहत्यांसाठी मौजच

Esha Gupta

ईशाने बिकीनीमध्ये अक्षरशः कहर केलाय

तिचे हे फोटो बघून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

Esha Gupta

ईशा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते

ईशा चाहत्यांसाठी तिचे खास फोटो शेअर करत असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Gupta