Esha Gupta : ईशाच्या मनात एल्विश तर नाही ना?

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ताचे नाव घ्यावे लागेल. आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी ती अभिनेत्री आहे.

Esha Gupta bollywood Actress

आपल्याविषयी कोण काय बोलते यापेक्षा आपल्याला काय वाटते याला महत्व देणाऱ्या ईशाने आता मोठा खुलासा केला आहे.

Esha Gupta Bollywood Actress

बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच हे काय नवीन नाही. कित्येक अभिनेत्रींना त्या अपमानकारक प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे.

Esha Gupta bollywood Actress

ईशानं देखील आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कास्टिंग काऊचसारख्या प्रकारांना सामोरं जावं लागलं.

Esha Gupta bollywood Actress

सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या बोल्ड अंदाजासाठी इशा ओळखली गेली आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

Esha Gupta bollywood Actress

आगामी काळात अनेक बिग बजेट प्रोजेक्टमध्ये इशा दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Esha Gupta bollywood Actress

बॉलीवूडमधील सर्वाधिक बिनधास्त अन् बोल्ड अभिनेत्री म्हणून इशानं वेगळी ओळख तयार केली आहे. त्यामुळेच की काय तिचा फॅनबेसही मोठा आहे.

Esha Gupta bollywood Actress

इशानं तिच्या इंस्टावरुन जे फोटो व्हायरल केले आहेत त्यावरील प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Gupta bollywood Actress