Esha Gupta : हॉट ईशाचा ऑक्सर लूक पाहिलात का?

सकाळ डिजिटल टीम

हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत

Esha Gupta

ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Esha Gupta

ईशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Esha Gupta

अशातच ईशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Esha Gupta

ईशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Esha Gupta

चाहतेही ईशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Esha Gupta

या फोटोत ईशा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Gupta