ऑल ब्लॅक लूकमध्ये ईशाचा जलवा! Esha Gupta

Aishwarya Musale

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड तारका ईशा गुप्ताचे नवे फोटोशूट चर्चेत आहे.

esha gupta | Sakal

ईशाने तिच्या नवीन लूकची झलक दाखवली आहे. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.

esha gupta | Sakal

ईशा या फोटोंमध्ये ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे.

esha gupta | Sakal

ईशाने या आऊटफिटसोबत गोल्डन इअरिंग्स आणि गळयात चैन घातली आहे.

esha gupta | Sakal

ईशाने या लूकला पूर्ण करण्यासाठी ब्लॅक गॉगल देखील घातला आहे.

esha gupta | Sakal

ईशाच्या या फोटोंना चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

esha gupta | Sakal

बॉलिवूड दिवा ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

esha gupta | Sakal

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. लवकरच ती 'हेरा फेरी 3' मध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

esha gupta | Sakal