अन् सांगा राया मी कशी दिसते... Esha Gupta

Aishwarya Musale

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

esha gupta | sakal

ईशा ही कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

esha gupta | sakal

ईशा स्टोन ने डिजाईन केलेल्या नेटच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

esha gupta | sakal

ईशाने जन्नत 2, राज 3 या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अंदाज दाखवलाय.

esha gupta | sakal

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ईशा ही चित्रपटांपासून दूर आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे.

esha gupta | sakal

ईशाच्या फोटोंना चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळताना दिसते.

esha gupta | sakal

ईशाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते.

esha gupta | sakal

चाहते सतत ईशाच्या फोटोंची वाट पाहताना दिसतात. सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमीच बोल्ड फोटो शेअर करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

esha gupta | sakal