Tuljapur Temple: संभाजीराजे छत्रपतींनासुद्धा तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारला होता

सकाळ डिजिटल टीम

दर्शनासाठी गेलेल्या संभाजीराजेंना मंदिरात प्रवेश नाकारला होता

Chhatrapati Sambhajiraje

संभाजीराजे यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले होते. खरंतर छत्रपतींच्या घराण्याला हा नियम लागू होत नसला तरी त्यांना रोखण्यात आले होते

Chhatrapati Sambhajiraje

यामुळे छत्रपती चांगलेच संतापले होते

Chhatrapati Sambhajiraje

या घटनेनंतर मंदीर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली होती

Chhatrapati Sambhajiraje

एका लहान मुलाला मंदिरात जाण्यापासून रोखल्यामुळे तुळजाभवानी मंदिराची आज चर्चा सुरू आहे

Chhatrapati Sambhajiraje

लहान मुलगा बर्मुडा पँटवर मंदिरात गेला होता त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले होते

Chhatrapati Sambhajiraje

पण मागच्या वर्षी याच महिन्यात सामान्यांप्रमाणे संभाजीराजे छत्रपती यांनासुद्धा गाभाऱ्यात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajiraje