म्हातारा पाऊस पडणार असं कधी ऐकलं आहे का? पण म्हातारा पाऊस म्हणजे नेमकं काय?

Anuradha Vipat

म्हातारा पाऊस

पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला 'म्हातारा पाऊस' असं म्हंटलं जातं

mansoon season

गमतीशीर नावं

पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी या पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसांना गमतीशीर नावं ठेवली आहेत

mansoon season

दुबार पेरण्यांचे संकट

राज्यात अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरण्यांचे संकट आहे. 

mansoon season

नक्षत्रांचा अंदाज

पावसाळ्यातील वेगवेगळ्या नक्षत्रांचा अंदाज हा परंपरेनुसार बांधला जातो.

mansoon season

विशिष्ट नक्षत्र

विशिष्ट नक्षत्राला सुरू होणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सुनेचा पाऊस तसंच सासूचा पाऊस असं म्हंटलं जातं. 

mansoon season

नक्षत्र आणि वाहनावरून पाऊस

महाराष्ट्रील बहुतांश ग्रामीण भागात नक्षत्र आणि वाहनावरून पाऊस कसा पडला किंवा पडेल याविषयी लोक चर्चा करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mansoon season