अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर एक्स वाइफ मलायकाने केली टिप्पणी? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Anuradha Vipat

अभिनेता आणि निर्माता अरबाज

अभिनेता आणि निर्माता अरबाज खान 24 डिसेंबर रोजी त्याची प्रेयसी शूरा खानशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage

सोशल मीडिया यूजर्स

अरबाजची एक्स वाइफ मलायका अरोरा या कार्यक्रमात दिसली नाही. या संदर्भात मलायकाची नुकतीच पोस्ट चर्चेत आली आहे, ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्स विविध प्रकारचे अंदाज बांधत आहेत.

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage

इन्स्टाग्राम स्टोरी

मलायका अरोराची स्टोरी इन्स्टाग्राम अकाउंटवरून पुन्हा पोस्ट करण्यात आली आहे. त्यावर लिहिले आहे, 'मैं जाग गई। मेरे पास पहनने के लिए कपड़े हैं। मेरे पास बहता पानी है। मेरे पास खाने के लिए खाना है। मैं आभारी हूं।

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage

लग्नासंदर्भात ही पोस्ट

मलायका अरोरा हिने या कथेत कोणाचेही नाव घेतले नसले तरी, लोकांचा असा अंदाज आहे की अभिनेत्रीने माजी पती अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नासंदर्भात ही पोस्ट केली आहे.

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage

विभक्त होण्याची घोषणा

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले. या जोडप्याने मार्च 2016 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage

अधिकृतपणे घटस्फोट

मे 2017 मध्ये या जोडप्याचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. हे माजी जोडपे त्यांचा मुलगा अरहान खानच्या संगोपनात कोणतीही कसर सोडत नाही

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage

'डंकी'नंतर शाहरुख 'धूम ४'मध्ये धमाल करणार का? किंग खानच्या पुढील चित्रपटाचे मोठे अपडेट आले समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh khan next film