Exam Tips : कमी वेळेत जास्त सिलॅबस संपवायचाय? या टिप्स तुमच्यासाठी

सकाळ डिजिटल टीम

परिक्षेच्या वेळी टेन्शन न घेता रहायचं असेल तर अभ्यास स्ट्रॅटर्जी आखून करायला हवा.

Exam Tips | esakal

इथे अशा काही टिप्स देत आहोत ज्यामुळे अभ्यास लक्षात ठेवण्यास मदत होईल.

Exam Tips | esakal

गोष्टी रिलेट करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यातर फार कष्ट पडत नाहीत.

exam Tips | esakal

सनवारी आपल्या ओळखीच्या लोकांशी रिलेट करून लक्षात ठेवा.

exam Tips | esakal

लांब लचक वाक्य मोडून लक्षात ठेवा.

exam Tips | esakal

अभ्यास पूर्ण करायला वेळ कमी असला तरी मध्ये १५ - २० मिनीटं ब्रेक घेणं आवश्यक आहे. थकलेलं मन फार सेव्ह करू शकत नाही.

exam Tips | esakal

डोळे मिटून विश्रांती घ्या, गाणी ऐका, पाय मोकळे करून या, तुम्हाला आवडेल ते काम करून या.

exam Tips | esakal

एक टॉपिक वाचून झाल्यावर लहानसा ब्रेक घ्या. नवीन टॉपिक सुरू करण्याआधी त्याची रिव्हिजन करा.

exam Tips | esakal

मनातल्या मनात, किंवा लिहून रिव्हीजन करताना जिथे आपण अडतो ते मुद्दे नीट समजून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

exam Tips | esakal