जंक फूडच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात गंभीर आजार

Anuradha Vipat

पोषक तत्वांचे प्रमाण

जंक फूडमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण खूप कमी असते, मात्र त्याच्या चवीमुळे अनेकांना ते खायला खूप आवडते. 

consumption junk food

आरोग्याला नुकसान

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होते?चला जाणून घेऊयात

consumption junk food

डोकेदुखीचा त्रास

खूप जंक फूड खाल्ले तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो

consumption junk food

डिप्रेशन

जंक फूड खाल्ल्याने डिप्रेशनची समस्या होते

consumption junk food

मुरुम आणि पुरळ

जंक फूड खाल्ल्याने त्वचेवर मुरुम आणि पुरळ येऊ शकतात. 

consumption junk food

दात किडण्याची शक्यता

जंक फूड खाल्ल्यानेही दात किडण्याची शक्यता असते

consumption junk food

कोलेस्टेरॉलची पातळी

जंक फूड खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

consumption junk food